Wien Museum – व्हिएन्ना संग्रहालयामध्ये भाषा दिवस
20. Februar 2026, 14:45
Wien Museum – व्हिएन्ना संग्रहालयामध्ये भाषा दिवस
20. Februar 2026, 14:45
Marathi
व्हिएन्ना संग्रहालय जागतिक भाषा दिवस साजरा करत आहे. व्हिएन्ना शहरामध्ये १०० हुन अधिक भाषा बोलल्या जातात आणि त्यापैकी अनेक भाषा व्हिएन्ना संग्रहालयात देखील आहेत. आमचे कर्मचारी २५ हुन अधिक भाषांमध्ये संग्रहालयाची सफर घडवून आणतात.
३० मिनिटांची मोफत सफर गांधार पंडित ह्यांनी आयोजित केली आहे. म्हणून येते नोंदणी करा आणि सफर सुरु होण्याच्या आधी ५ मिनिटे फोयेर मध्ये उपस्थित राहा.
Abbildung
Wien Museum
